BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत तब्बल 461 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 461
• पदाचे नाव : साह्यकारी परिचारिका (प्रसविका)
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• वेतनमान : 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना
• नोकरीचे ठिकाण : मुंबई
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई – 400 012.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’