Friday, November 22, 2024
Homeनोकरीबृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; 30000 ते 75000 रूपये पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; 30000 ते 75000 रूपये पगाराची नोकरी

BMC Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (MCGM job)

● पद संख्या : 11

● पदाचे नाव : सल्लागार, बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक.

● शैक्षणिक पात्रता : 

1. सल्लागार (Consultant Epidemiologis) : एम.बी.बी.एस., एम.डी. (पीएसएम); अनुभव – राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांच्या अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

2. बालरोगतज्ञ (Pediatrician) : एम.बी.बी.एस., एम.डी. (बालरोग); अनुभव – राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांच्या अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

3. मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) : एम.बी.बी.एस., एम.डी. (मानसोपचारतज्ञ); अनुभव – राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांच्या अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

4. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (public health manager) : कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवीसह एम.पी.एच./ एम.एच.ए. किंवा एम.बी.ए. हेल्थ केअर; अनुभव – राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांच्या अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

● वयोमर्यादा : 45 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

● वेतनमान : 30000 ते 75000 रूपये (पदांनुसार)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एच.एम), एफ/ दक्षिण विभाग, पहिला मजला, रुम नं. 13, डॉ. बाबासाहेब रोड, परेल, मुंबई.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय