Friday, May 3, 2024
Homeराज्यब्रेकिंग : CISF जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला

ब्रेकिंग : CISF जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला

जम्मू काश्मीर : जम्मू- काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये सीआयएसएफ (CISF) च्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. जम्मू येथील चड्ढा कॅम्पजवळ पहाटे 4.15 वाजता 15 सीआयएसएफ जवानांना कामावर घेऊन चाललेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CISF कडून प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली आहे.

तर सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, या कारवाईदरम्यान एक एएसआय शहीद झाला आणि इतर दोन जवान जखमी झाले आहेत.

बारामुल्ला भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये काल (21 एप्रिल) सुरू झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 75 हजार रुपये पगाराची नोकरी

जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत 80 जागांसाठी पद भरती, 4 ती पास ते पदवीधरांसाठी संधी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय