Sunday, May 5, 2024
Homeआंतरराष्ट्रीयब्रेकिंग : चीन मध्ये कडक लॉकडाऊन, सक्रिय रुग्णांची संख्या 6 कोटी !

ब्रेकिंग : चीन मध्ये कडक लॉकडाऊन, सक्रिय रुग्णांची संख्या 6 कोटी !

बीजिंग : चीनच्या चांगचुन या 90 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या औद्योगिक शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. 

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरूवात झाली असून तब्बल 13 शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चीनचे 3 कोटी लोक मंगळवारी लॉकडाऊनमध्ये होते. वाढत्या विषाणुच्या कारणामुळे अनेक ठिकाणी लोकांची चाचणी देखील करण्यात येत आहे. 

अचानक झपाट्याने रूग्ण संख्या वाढत असल्याने चीनमध्ये चिंतेचं वातावरण आहे. चीनमध्ये मंगळवारी 5 हजार 280 नवीन कोविडची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 2019 नंतर प्रथमच चीनच्या विविध शहरात कोरोनाच्या डेल्टा आणि ओमोक्रोन व्हेरिएंट वेगाने पसरत आहेत.

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार !

खुशखबर ! कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय