बगदाद : इराण इजरायल आणि मध्यपूर्वेत तणाव टोकाला पोचला असून त्यामुळे नव्या युद्धाला सुरवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Syria
अशातच आज इराकच्या जुम्मर शहरातून उत्तर-पूर्व सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर २१ एप्रिल रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान किमान पाच रॉकेट डागण्यात आले आहेत. (Attack on US Military Bases in Syria)
फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासून अमेरिकन सैन्यावर झालेला हा पहिला हल्ला आहे. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर एका दिवसाने हा हल्ला करण्यात आला आहे.
रॉयटरच्या बातमी नुसार एका छोट्या ट्रकच्या मागे बसवलेले रॉकेट लाँचर सीरियाच्या सीमावर्ती शहर झुम्मरमध्ये तैनात करण्यात आले होते. तेथून अमेरिकन तळावर एकूण पाच रॉकेट डागण्यात आली. कातिब हिजबुल्ला ही कट्टरपंथी इराकी शिया संघटनेने हा हल्ला केला आहे,2003 मध्ये इराकवर (iraq) अमेरिकेने केलेल्या आक्रमणानंतर अनेक इराणी समर्थक गटांनी ही संघटना स्थापन केली आहे.
हा हल्ला झाल्यानंतर सादर ठिकाणी हल्लेखोर गटांना शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे.
हे ही वाचा :
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…
ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !
अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला
मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी