Boatwr Education Recruitment 2024 : अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ, मुंबई (Board of Apprenticeship Training) अंतर्गत “वरिष्ठ लघुलेखक आणि प्रशिक्षण संचालकांचे वैयक्तिक सहाय्यक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Boat Bharti
● पद संख्या : 01
● पदाचे नाव : वरिष्ठ लघुलेखक आणि प्रशिक्षण संचालकांचे वैयक्तिक सहाय्यक.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.
● वयोमर्यादा : 35 वर्षे.
● अर्ज शुल्क : रु.300/-
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, शिकाऊ प्रशिक्षण मंडळ (पश्चिम क्षेत्र), दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, एनएसटीआय कॅम्पस, व्ही.एन. पुरव मार्ग, सायन (पू), मुंबई – 400022.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, शिकाऊ प्रशिक्षण मंडळ (पश्चिम क्षेत्र), दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, एनएसटीआय कॅम्पस, व्ही.एन. पुरव मार्ग, सायन (पू), मुंबई – 400022.
9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.