Monday, May 20, 2024
Homeराज्यजिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १९२.१७ मि.मी. पावसाची नोंद; गेल्या २४ तासात कितका...

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १९२.१७ मि.मी. पावसाची नोंद; गेल्या २४ तासात कितका पाऊस!

सातारा (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण १९२.१७ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण सरासरी २०.४८  मि.मी. पाऊस झाला आहे.

        जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी सातारा- २९.६२ (१८०.८६) मि. मी., जावली- २२.६२ (२२७.२६) मि.मी., पाटण-५६.९१(२८५.०९) मि.मी., कराड- २३.२३ (१५८.६२) मि.मी., कोरेगाव- ६.८९ (११२.००) मि.मी., खटाव-२.३१ (१२२.४९) मि.मी., माण- ०० (५५.४३) मि.मी., फलटण- ०.०० (५६.७८) मि.मी., खंडाळा- ४.०५ (६४.३०) मि.मी., वाई – ४.५१ (१५९.१७) मि.मी., महाबळेश्वर-७३.८८ (६४६.८३) मि. मी. इतकी आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय