Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यकोरोना अपडेट:-आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची झाली वाढ,वाचा सविस्तर

कोरोना अपडेट:-आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची झाली वाढ,वाचा सविस्तर

 औरंगाबाद,( दि.०३) : औरंगाबाद जिल्ह्यात आज ३२८ जणांना (मनपा १५६, ग्रामीण १७२) सुटी देण्यात आली. आजपर्यंत ११,२२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ३४१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४,८९८ झाली आहे. आजपर्यंत एकूण ४८७ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३१७८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

दुपारनंतर २५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ५९, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७१ आणि ग्रामीण भागात ७० रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

 आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण (७९)

औरंगाबाद (६), फुलंब्री (३), गंगापूर (१८), खुलताबाद (७), सिल्लोड (६), वैजापूर (२२), पैठण (९)

प्रशांत नगर, सिल्लोड (१), त्र्यंबक चौक, बजाज नगर (१), खदगाव (१), जरंडी, सोयगाव (१),  आडगाव, फुलंब्री (१), शिव नगर, कन्नड (१), भांबरवाडी, कन्नड (१), नेहरु चौक, पैठण (१)

सिटी एंट्री पॉइंट (५९)

गंगापूर (२), हर्सूल (१), छावणी (१), गारखेडा परिसर (२), एन सात (२), गरम पाणी (३), बौद्धवाडा, चिकलठाणा (२), भवानी नगर, वाळूज (२),  लक्ष्मी अग्नी कंपनी वाळूज (१३), पोरगांव (१), गारखेडा (१), बौद्ध नगर (१), अबरार कॉलनी (१), शहा नगर (१), जवाहर नगर पो. स्टे मागे (१), संत ज्ञानेश्वर नगर (१), नवजीवन कॉलनी (१), चितेगाव (१), खोजेवाडी, गंगापूर (२), जेऊर, कन्नड (१), सासेगाव (१), सिल्क मिल्क कॉलनी (१), शेंद्रा (३), छत्रपती नगर (२), कामगार कॉलनी (१), म्हाडा कॉलनी (१), एन सहा (२), कन्नड (१), पिंपरी राजा (१), वाळूज (१), सातारा परिसर (१), शिवाजी नगर (४)

मनपा हद्दीतील रुग्ण (४१)

विशाल नगर (१), उल्कानगरी (१), जवाहर कॉलनी (६), बन्सीलाल नगर (२), बाजीप्रभू चौक, गजानन नगर (१), सुराणा नगर (१), वेदांत नगर (४),  सिडको (१),  मयूर नगर, हडको (१),  स्वामी विवेकानंद नगर, हडको (१), राहुल नगर (१), विष्णू नगर (१),  आदर्श कॉलनी  (२), सरस्वती कॉलनी (१), पांडुरंग नगर (१), मुकुंदवाडी (१), अन्य (६), जालन नगर (१), एनआरएच (१), बेगमपुरा (१),एन सात, सिडको (१), मिल कॉर्नर (२), स्वामी विवेकानंद नगर (१), मोमिनपुरा (२) 

कोरोनाबाधित स्त्रीचा मृत्यू

घाटीत रामनसपु-यातील ४५ वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय