Sunday, May 19, 2024
HomeनोकरीBEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 428 पदांची भरती 

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत 428 पदांची भरती 

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited), अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 428

पदाचे नाव : प्रोजेक्ट इंजिनीअर – I, ट्रैनी इंजिनीअर – I

शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : खुला – 28 ते 32 वर्षे. (ओबीसी – 03 वर्षे सूट./ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.)

अर्ज शुल्क :  खुला/ओबीसी – प्रोजेक्ट इंजिनीअर – I – रु.400/- ; ट्रैनी इंजिनीअर – I – रु.150/-  [मागासवर्गीय/ महिला/ PwBD – फी नाही.]

नोकरीचे ठिकाण : बंगलोर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय