Sunday, May 19, 2024
Homeनोकरीडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड येथे तब्बल 167 जागांसाठी भरती, थेट...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड येथे तब्बल 167 जागांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

DBATU Raigad Recruitment 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar University of Technology Raigad) येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे (Walk In Interview) भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 167

• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक / डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर इत्यादी.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• मुलाखतीकरिता शुल्क : 

1. शिक्षकेतर पदांकरिता : राखीव प्रवर्ग 150 रूपये, खुला प्रवर्ग 300 रूपये.

2. शिक्षक पदांकरिता : राखीव प्रवर्ग 250 रूपये, खुला प्रवर्ग 500 रूपये.

• अधिकृत वेबसाईट : https://dbatu.ac.in/

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. – 402 103.

• मुलाखतीची तारीख : 6, 7, 8 9, 10, 13, 14, 15,16, 17, 18, 20, 21 जून 2022 (पदांनुसार वेगवेगळ्या तारखा.)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

SRPF : राज्य राखीव पोलीस दलात नवीन भरती, 12 पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

मेगा भरती : SSC मार्फत पोलीस हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती, 80000 पगाराची नोकरी

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड !

जिल्हा निवड समिती, गोंदिया अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे पदभरती, 24 मे 2022 शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय