Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:नवी सांगवी येथे अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन

PCMC:नवी सांगवी येथे अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन

अनेक गरजूंना गेली 9 वर्ष उपयुक्त असे
अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर
“९ वर्षे अविरत रुग्णसेवेची…!!
जनतेच्या निरोगी आयुष्याची..!
!
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग,पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान,चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट,अटल चॅरिटेबल फौंडेशन लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अटल विनामूल्य महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन जनसेवक मधुकर बच्चे यांनी केले आहे.

दिनांक आणि वेळ : दि.०५,०६, व ०७ जानेवारी २०२४ दरम्यान, दररोज सकाळी ०९.०० ते ०६.०० वा.पर्यंत.
स्थळ : पी.डब्ल्यू.डी. मैदान,नवी सांगवी,पिंपरी चिंचवड, पुणे – २७.

लक्ष्मणभाऊंचा वारसा रुग्णसेवेचा..
संकल्प जनतेच्या निरोगी आयुष्याचा.
नाव नोंदणी

अधिक माहितीसाठी

शंकरभाऊ जगताप मित्र परिवार
जनसेवक: मधुकर ब.बच्चे
सदस्य:महाराष्ट्र महावितरणसमिती
सचिव:भाजपा पिं चिं.शहर
चैतन्य मेडिको केशवनगर चिंचवड
चैतन्य केमिस्ट गावडे नगर गोलांडे इस्टेट,चिंचवड
चैतन्य मेडिसिन स्टोर्स गावडे पेट्रोल पंप लिंक रोड
चैतन्य डायग्नोस्टिक डॉ.लाल पॅथॉलॉजी लॅब्स,विवेक वसाहत चिंचवड
मो:7385546681

संबंधित लेख

लोकप्रिय