APS Recruitment 2023 : आर्मी पब्लिक स्कूल, मुंबई (Army Public School, Mumbai) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 27
● पदाचे नाव : पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, संगीत शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक आणि आयटी पर्यवेक्षक.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज पहाण्यासाठी : अर्ज क्रमांक 1 ; अर्ज क्रमांक 2
● अर्ज करण्याचा पत्ता : आर्मी पब्लिक स्कूल, मुंबई.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’