Junnar : जुन्नर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील चिल्हेवाडी गावाचे सुपुत्र विठ्ठल रामभाऊ भोईर यांची जुन्नर तालुक्यात पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विठ्ठल भोईर यांनी यापूर्वी जिल्हा परिषद पुणे, हवेली, आणि मावळ तालुक्यात कार्यक्षम अधिकारी म्हणून आपली छाप पाडली आहे.
गुरुवारी जुन्नर (Junnar) येथे भोईर यांनी सहायक गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विठ्ठल भोईर यांच्या नियुक्तीमुळे जुन्नर तालुक्याच्या विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून
MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश
मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती