Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याMahatma Phule Scheme : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार...

Mahatma Phule Scheme : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन

पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Mahatma Phule Scheme)

शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा-आयटीमार्फत लघु संदेश देण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात संबंधित सहकारी, राष्ट्रीयकृत बँकांनी देखील शेतकऱ्यांना व्यक्तीश: कळविण्याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सूचित करण्यात आले आहे.

Mahatma Phule Scheme

लाभासाठी पात्र ठरलेले आणि त्याअनुषंगाने विशिष्ठ क्रमांक देण्यात आलेले, परंतु आधार प्रमाणीकरण झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेची संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असेही पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप यांनी कळविले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय