AAI Recruitment 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. AAI Bharti
● पद संख्या : 119
● पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक
● शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ सहाय्यक : 10th Pass + 3 years’ approved regular Diploma in Mechanical/Automobile/ Fire (OR) 12th Pass (Regular Study) Graduate.
2) वरिष्ठ सहाय्यक : Diploma in Electronics /Telecommunication/ Radio Engineering Graduates preferably B.Com
● वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
● वेतनमान :
1) कनिष्ठ सहाय्यक : रु.31,000/- 3% – रु.92,000/-
2) वरिष्ठ सहाय्यक : रु.36,000/- 3% रु.1,10,000/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 डिसेंबर 2023
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जानेवारी 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.