AIC Recruitment 2023 : भारतीय कृषी विमा कंपनी (Agriculture Insurance Company of India Limited) अंतर्गत ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 40
● पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
● शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह अग्रीकल्चर मार्केटिंग/ अग्रीकल्चर मार्केटिंग आणि कॉर्पोरेशन/ अग्रीकल्चर बिझिनेस मॅनेजमेंट विषयात पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + रूरल मॅनेजमेंट/ अग्रीकल्चर मार्केटिंग/ अग्रीकल्चर बिझिनेस मॅनेजमेंट/ अग्री बिझिनेस आणि रूरल डेव्हलोपमेंट विषयात MBA किंवा पदव्युत्तर डिप्लोमा/ 60% गुणांसह LLB.
श्रेणी | SC | ST | OBC | EWS | UR | एकूण |
पदांचा तपशील | 06 | 03 | 10 | 04 | 17 | 40 |
● वयोमर्यादा : खुला- 21 ते 30 वर्षे. / ओबीसी – 03 वर्षे सूट / मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.
● अर्ज शुल्क : खुला / ओबीसी – 1000/- रुपये. [ मागासवर्गीय / PWD – 200/- रुपये. ]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 एप्रिल 2023
● निवड करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन परिक्षा, मुलाखत
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’