NMC Nagpur Recruitment 2023 : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) अंतर्गत “कंत्राटी लेखापरिक्षक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NMC Bharti
● पद संख्या : 01
● पदाचे नाव : कंत्राटी लेखापरिक्षक
● शैक्षणिक पात्रता : 1) महाराष्ट्र शासनाच्या वित्त व लेखा विभागात लेखाधिकारी (वर्ग-2) पदावरून सेवानिवृत्त झालेले. 2) स्थानिक निधी लेखा/कोषागार कार्यालयात कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
● वयोमर्यादा : 65 वर्षे
● नोकरीचे ठिकाण : नागपूर
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● मुलाखतीचा पत्ता : अति. आयुक्त (सामान्य), यांचे कार्यालय, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर.
● मुलाखतीची तारीख : 22 नोव्हेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. मुलाखतीचे स्थळ : अति. आयुक्त (सामान्य), यांचे कार्यालय, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर.
4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.