Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याLoksabha election : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू, केल्या मोठ्या घोषणा...

Loksabha election : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू, केल्या मोठ्या घोषणा…

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगा (Loksabha election) पत्रकार परिषद सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवार 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे.

राजीव कुमार यांनी मांडलेले मुद्दे

-16 जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपतोय
-आम्ही लोकसभेच्या निवडणूकीसाठी तयार आहोत
-स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका होतील
-1.82 कोटी नवीन मतदार मतदान करणार
-49.7 कोटी पुरूष, 47.1 कोटी महिला मतदान करणार
-48 हजार तृतीयपंथी मतदान करणार
-82 लाख प्रौढ मतदान करणार
-प्रत्येक बूथवर पिण्याच्या पाण्यासह स्वच्छता गृहाची सोय
-पोलिंग बूथवर येऊ न शकणाऱ्यांसाठी घरोघरी मदतानाची सोय
-दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सुविधा
-85 वर्षांवरील व्यक्तीच्या घरी जाऊन मतदार करून घेणार
-मतदाराला उमेदवारीची सर्व माहिती वेबसाईटवर मिळणार
-मसल पॉवर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांसोबत काम करणार
-हिंसामुक्त निवडणूका राबवण आमची जबाबदारी
-2 वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोक कारवाई करणार
-पैशांचा वापर निवडणूकीत होऊ देणार नाही
-देशात साडेदहा लाख पोलिंग बूथ
-दीड कोटी निवडणूक अधिकारी
-उमेदवारांच्या गुन्ह्यांबाबत वेबसाईटवर माहिती
-1 एप्रिलपर्यत 18 वर्ष पुर्ण असणाऱ्याला मतदानाचा अधिकार
-55 लाखांपेक्षां जास्त EVM तयार
-सोशल मीडियावर अफवा पसरणाऱ्यांवर कारवाई करणार
-निवडणूकीत विमानं हेलिकॉप्टरमधून येणाऱ्या वस्तूंची तपासणी होणार
-दारू साड्या, पैसे वस्तू वाटणाऱ्यांवर कारवाई करणार
-पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही

-प्रचारादरम्यान नियमांचं उल्लघन करू नये
-लहान मुलांचा वापर प्रचारात करू नये
-प्रचारात कुणावर टीका करू नये
-निवडणूक आयोगाने 4 राज्याच्या विधान सभेच्या निवडणूका होणार
-7 टप्प्यात लोकसभा निवडणूका होणार
-पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार
-दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार
-मतमोजणी 4 जूनला होणार
-तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे ला होणार
-चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे ला होणार
-पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे ला होणार
-सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे ला होणार

-सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून ला होणार

(Loksabha election- बातमी अपडेट होत आहे)

whatsapp link

हे ही वाचा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

संबंधित लेख

लोकप्रिय