Friday, December 27, 2024
Homeग्रामीणशेतकरी कामगार पक्षाच्या वतीने छत्रपती शाहू जयंती साजरी.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने छत्रपती शाहू जयंती साजरी.

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती शेकाप कार्यालयात साजरी करण्यात आली. 

शेतकरी कामगार पक्षाच्या टेंबे रोड येथील कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहर सरचिटणीस बाबुराव कदम, संभाजी जगदाळे, मधुकर हरेल आदीसह उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय