NHM Gadchiroli Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, गडचिरोली (District Intregeted Health and Family Welfare Society, Gadchiroli) चे द्वारे “सुपर स्पेशालीस्ट, स्पेशालीस्ट,वैद्यकिय अधिकारी(MBBS), वैद्यकिय अधिकारी(AYUSH), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदवीधर), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके पदवीधर), वैद्यकिय अधिकारी ( १५ वा वित्त आयोग) पार्ट टाईम स्पेशालिस्ट (पॉलीक्लिनीक) आरोग्य केन्द्र, (नागरी प्राथमिक गोकुलनगर, गडचिरोली) “ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NHM Bharti
● पद संख्या : 88
● पदाचे नाव : सुपर स्पेशालीस्ट, स्पेशालीस्ट, वैद्यकिय अधिकारी(MBBS), वैद्यकिय अधिकारी(AYUSH), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदवीधर), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके पदवीधर), वैद्यकिय अधिकारी ( १५ वा वित्त आयोग), पार्ट टाईम स्पेशालिस्ट (पॉलीक्लिनीक) आरोग्य केन्द्र, (नागरी प्राथमिक गोकुलनगर, गडचिरोली).
● शैक्षणिक पात्रता :
1) सुपर स्पेशालीस्ट DM Cordiology, DM Nephrology.
2) स्पेशालिस्ट : MD Anesthesia/ DA/ DNB, MD/MS Gyn/ DGO/ DNB, MD Paediatric/ DCH/ DNB, MS General Surgery/ DNB, MD Medicine / DNB, MD Psychiatry/ DPM/DNB, MS ENT/ DORL/ DNB
2) वैद्यकिय अधिकारी : MBBS with registration of MMC, PG Unani with MCIM Registration. BUMS with MCIM Registration, BAMS with MCIM Registration, BAMS with MCIM Registration, MBBS with Registration of MMC OR BAMS with MCIM Registration.
3) पार्ट टाईम स्पेशालिस्ट : MD Medicine / DNB. MD/ MS Gyn/ DGO/ DNB, MD Paediatric/ DCH/DNB, MS Opthalmologist/ DOMS, MD (Skin/VD), DVD, DNB, MD Psychiatry/ DPM/DNB, MS ENT/DORL/ DNB.
● नोकरीचे ठिकाण : गडचिरोली
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● मुलाखतीची तारीख : 27 डिसेंबर 2023
● मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय शहिद विर बाबूराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. मुलाखतीचे स्थळ : राष्ट्रीय शहिद विर बाबूराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली.
4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.