Monday, November 25, 2024
HomeनोकरीKrishi Vibhag Recruitment 2023 : कृषी विभागात 2109 जागांसाठी भरती

Krishi Vibhag Recruitment 2023 : कृषी विभागात 2109 जागांसाठी भरती

Krishi Vibhag Recruitment 2023 : कृषी सेवक पदांच्या तब्बल 2000 हून अधिक रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. राज्य शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त असणाऱ्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांसाठी ही भरती केली जात आहे. या भरतीप्रक्रियेतून दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर नामनिर्देशनाने/सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. तसेच, सदर पदे भरण्याकरिता पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (Maharashtra Government, Department of Agriculture)

पद संख्या : 2109

पदाचे नाव : कृषी सेवक 

जिल्हानिहाय रिक्त पद संख्या

▪️औरंगाबाद – 196

▪️लातूर – 170

▪️नाशिक – 339

▪️कोल्हापूर – 250

▪️अमरावती – 156

▪️नागपूर – 448

▪️पुणे – 182

▪️ठाणे – 247

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा : 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: रु.1000/- [मागासवर्गीय: रु.900/-]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 ऑक्टोबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय