महिला शहराध्यक्षपदी सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्षपदी तुषार हिंगे
पिंपरी चिंचवड शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी तब्बल दोन महिन्यानंतर आज (रविवार दि.17 ) शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी जाहीर केली. यामध्ये दहा उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, दहा चिटणीस, एक कोषाध्यक्ष आणि सात मोर्चासह 25 सेलचे विविध पदाधिकारी आणि 64 कार्यकारिणी सदस्य अशी ‘जम्बो कार्यकारिणी’ करुन त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
भाजप पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी शंकर पांडुरंग जगताप यांची निवड करण्यात आली आहे. शंकर जगताप यांनी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर नेतृत्वाची धुरा शंकर जगताप यांच्याकडे सोपवली आहे.
भाजपच्या शहराध्यक्ष पदी शंकर जगताप यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील जून्या-नव्यासह निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत समावून घेत काम करण्याची संधी दिली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी ही जम्बो कार्यकारिणी जाहीर केल्याचे पहावयास मिळत आहे.
उपाध्यक्ष
राजू दुर्गे (वरिष्ठ उपाध्यक्ष व पक्षा प्रवक्ते), माऊली थोरात, रवींद्र देशपांडे, विनोद मालू, विशाल कलाटे, सिद्धेश्वर बारणे, बिभीषण चौधरी, पोपट हजारे, बाळासाहेब भुंबे, आशा काळे
सरचिटणीस
संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैला मोळक, शितल उर्फ विजय शिंदे, नामदेव ढाके, विलास मडिगेरी
चिटणीस
मधुकर बच्चे, राजश्री जायभाय, गीता महेंद्र,विजय शिनकर, सागर फुगे, कविता भोंगाळे, हिरेन सोनवणे, देवदत्त लांडे, विशाल वाळुंजकर, महेंद्र बाविस्कर
कोषाध्यक्ष
संतोष निंबाळकर
मोर्चा
महिला मोर्चा अध्यक्ष – सुजाता पालांडे
सरचिटणीस महिला मोर्चा – वैशाली खांडगे
युवा मोर्चा अध्यक्ष – तुषार हिंगे
सरचिटणीस युवा मोर्चा – राज तापकीर
किसान मोर्चा – संतोष तापकीर
अनुसूचित जाती मोर्चा – भीमा बोबडे
ओबीसी मोर्चा – राजेंद्र राजापुरे
आदिवासी मोर्चा – पांडुरंग कोरके
अल्पसंख्यांक मोर्चा – सलीम शिकलगार
प्रकोष्ठ सेल
कामगार आघाडी – नामदेव पवार
उद्योग आघाडी – अतुल इनामदार
व्यापारी आघाडी – भरत सोलंकी
उत्तर भारतीय आघाडी – सुखलाल भारती
दक्षिण भारतीय सेल – सुरेश नायर
भटके विमुक्त आघाडी – गणेश ढाकणे
वैद्यकीय प्रकोष्ठ – डॉ. प्रताप सोमवंशी
कायदा सेल – अॅड. गोरखनाथ झोळ
कायदा सेल सरचिटणीस – अॅड. दत्ता झुळूक
सहकार सेल – माधव मनोरे
ट्रान्सपोर्ट सेल – दीपक मोडवे
सोशल मिडिया सेल – अमेय देशपांडे
माजी सैनिक सेल – रामदास मदने
ज्येष्ठ कार्यकर्ता सेल – बळवंत कदम
दिव्यांग सेल – शिवदास हांडे
बुद्धीजीवी सेल – मनोजकुमार मारकड
शिक्षक सेल – दत्तात्रय यादव (सोळसकर)
अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – आप्पा उर्फ जयंत बागल
पदवीधर प्रकोष्ठ – राजेश पाटील
क्रीडा प्रकोष्ट – जयदीप खापरे
जैन प्रकोष्ट – सुरेश गादिया
सांस्कृतिक सेल – विजय भिसे
आयटी सेल – चैतन्य पाटील
आयुष्यमान भारत सेल – गोपाळ माळेकर
राजस्थान प्रकोष्ट – मोहनलाल चौधरी
बेटी बचाव बेटी पढाओ – प्रीती कामतीकर
कार्यकारिणी सदस्य
तेजस्विनी ढोमसे सवाई
जयश्री भीमाशंकर वाघमारे
रेखा करण कडाली
जयश्री किशोर मखवाना
विमल अनिल काळभोर
राधिका रवींद्र बोर्लीकर
पुष्पा अरुण सुबंध
मनीषा चंद्रकांत शिंदे
भावना सुदर्शन पवार
दिपाली भगवान धनोकार
पूनम सुधीर गोडे
रेखा रविंद्र काटे
रोहिणी प्रसाद रासकर
शीतल लक्ष्मण कुंभार
मनिषा प्रमोद पवार
जयश्री युवराज नवगिरे
पल्लवी चंद्रकांत मारकड
सोनाली प्रशांत शिंपी
प्रज्ञा प्रकाश हितनाळीकर
सीमा जयसिंगराव चव्हाण
सविता शेखर कर्पे
सुनिता जालिंदर खराडे
पल्लवी सुधीर वाल्हेकर
माधवी श्रीहरी इनामदार
कीर्ती अभिजित परदेशी
मुक्ता निलेश गोसावी
डॉ. कविता अतुल हिंगे
अलका हेमंत पांडे
सुप्रिया महेश चांदगुडे
कमल प्रिभरदाल मलकानी
नीता बापू कुशारे
शोभा किसान भराडे
दिपाली अजित करंजकर
आदेश शिवाजी नवले
धर्मा वामन पवार
प्रदीप चंद्रकांत सायकर
अन्ना दशरथ गरजे
प्रमोद विनायक येवले
दीपक राजमल नागरगोजे
महेश रंगनाथ बारसावडे
संदीप काशिनाथ गाडे
देविदास जिजाऊ पाटील
जयेश शिवराज चौधरी
गणेश रामचंद्र वाळूंजकर
गोपीचंद नथुराम आसवानी
नेताजी शिवाजी शिंदे
मनोज चंद्रसेन तोरडमल
गणेश चंद्रकांत लंगोटे
कैलास गणपत कुटे
भावेन रविशंकर पाठक
राकेश कारनाकरण नायर
विकास कमलेश मिश्रा
शशिकांत भीमराव पाटील
रामदास दशरथ काळजे
दत्ता दगडू तापकीर
सुभाष किसन सरोदे
गोरखनाथ लक्ष्मण तरस
विनोद चंद्रशेखर पाटील
नंदू उर्फ नितीन विश्वनाथ भोगले
नितीन मुरलीधर अमृतकर
सुधाकर श्रीनिवास काळे
यशवंत विनायक कोळेकर
कुणाल दशरथ लांडगे
लक्ष्मण दत्तू टकले