Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर : तालुक्यात आज आढळले ८८ कोरोनाचे नवे रुग्ण

जुन्नर : तालुक्यात आज आढळले ८८ कोरोनाचे नवे रुग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज पुन्हा ८८ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये सोमतवादी ३, फांगळूनगव्हाण १, पेमदारा १, हिवरे तर्फे मिन्हेर १, बेलसर १, इंगळुन १, ढालेवाडी तर्फे मिन्हेर २, सीतेवाडी २, पिंपळगाव जोगा १, वाटखळ १, पिंपळ कावळ १, पारगाव तर्फे आळे १, हिवरे तर्फे नारायणगाव १, नारायणगाव ४, वारूळवाडी ३, ओझर १, हिवरे बु. २, येडगाव १, मांजरवाडी ३, पाचघर ६, ओतूर ५, डिंगोरे १, तेजेवाडी १, उदापुर ६, पिंपळवंडी ९, उंब्रज नं. २- १, कांदळी १, नागडवाडी ४, वैशाखेडे १, राजुरी ६, बोरी बु. १, सावरगाव २, शिरोली बु. १, वैष्णवधाम ६, जुन्नर ६ असा समावेश आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय