Friday, November 22, 2024
Homeनोकरीसोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

Solapur Corporation Recruitment 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission), आरोग्य विभाग (Department of Health), सोलापूर महानगरपालिका सोलापूर (Solapur Municipal Corporation) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 49

पदाचे नाव : वैदयकिय अधिकारी, स्त्री रोग व प्रसूती तज्ञ, साथरोग तज्ञ, जी.एन.एम (GNM), लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ए.एन.एम (ANM)

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे; मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे [ अपंग प्रवर्गासाठी – 45 वर्षे ; अंशकालीन उमेदवारांसाठी – 55 वर्षे ]

अर्ज शुल्क : अराखीव प्रवर्ग रु. 150/- ; राखीव प्रवर्ग – रु. 100/-

नोकरीचे ठिकाण : सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 मे 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2023

अर्ज करण्याचा पत्ता : आस्थापना- 4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय