Forest Recruitment 2023 : वन विभाग, गडचिरोली (Forest Department, Gadchiroli) अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 01
● पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : 25 ते 35 वर्षे
● अर्ज शुल्क : रु. 50/-
● नोकरीचे ठिकाण : सिरोंचा, गडचिरोली
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
● ई-मेल पत्ता : dycfgadchiroli2014@gmail.com
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली, पोटेगाव रोड, जिल्हा – गडचिरोली 442 605.
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’