Friday, November 22, 2024
Homeनोकरीपिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जानेवारी 2023 अर्ज करण्याची...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

PCMC Recuirment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी, पिंपरी (Industrial Training Institute Morwadi, Pimpri) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 03

• पदाचे नाव : इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक प्रशिक्षक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर तंत्रज्ञ, C.O.P.A प्रशिक्षक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय