Friday, May 3, 2024
Homeजिल्हाएसएफआय तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

एसएफआय तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

सोलापूर : आज स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया – SFI सोलापूर जिल्हा समिती च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही 15 ऑगस्ट 75 व्या अमृत महोत्सव SFI कार्यालय दत्त नगर येथे मोठ्या उत्साहाने देशाचा तिरंगा झेंडा फडकावून साजरा करण्यात आला.

यावेळी SFI चे माजी केंद्रीय सचिव मंडळ सदस्य व माजी राज्य सचिव दत्ता चव्हाण, SFI चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हाध्यक्ष अतुल फसाले, राज्य सचिव मंडळ सदस्य पूजा कांबळे, गणेश भोईटे, राहुल भैसे, अमोल केंदळे, राहुल लोखंडे, एकनाथ काळे, रोशन सिरसट, जि.क सदस्य प्रिया कीर्तने, तौसीद कोरबू, अनिल बोगा, प्रशांत आडम, अमोल गुंड, आकाश मस्के, गणेश बोज्जी इ. सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय