Tuesday, January 7, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सावित्रीबाई फुले जयंती; पीपल्स रिपब्लिकन पार्टी व सकल मातंग...

PCMC : सावित्रीबाई फुले जयंती; पीपल्स रिपब्लिकन पार्टी व सकल मातंग समाजाच्या वतीने अभिवादन

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : सावित्रीमाई फुले यांची आज जयंतीच्या निमित्तानने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महात्मा फुले सभागृहाच्या परिसरामध्ये ज्ञानज्योती सावित्रीमाई यांच्या अर्धाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. (PCMC)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उशिरा साडेअकरा वाजेपर्यंत पुष्पहार अर्पण करण्यात आला नव्हता या निंदनीय गोष्टीचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी व सकल मातंग समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
PCMC

दरम्यान ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मारकास संभाजी गायकवाड व नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अनुराधा गोरखे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, निगडी विभाग अध्यक्ष बापूसाहेब डंबरे, आदी प्रमुख प्रमुख पदाधिकारी बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !

चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली

मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !

संबंधित लेख

लोकप्रिय