Friday, November 22, 2024
HomeनोकरीKolhapur Bharti : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Kolhapur Bharti : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Kolhapur Recruitment 2024 : कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation, Kolhapur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Kolhapur Bharti

● पद संख्या : 39

● पदाचे व पद संख्या :
1) पब्लीक हेल्थ मॅनेजर – 02
2) एपिडेमियोलॉजिस्ट – 01
3) शहरी गुणवता आश्वासन समन्वयक – 01
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03
5) स्टाफ नर्स – 16
6) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी – 16

● शैक्षणिक पात्रता :

1) पब्लीक हेल्थ मॅनेजर : एमबीबीएस किंवा आरोग्य शास्त्रात पदवीधर.

2) एपिडेमियोलॉजिस्ट : वैद्यकीय पदवीधर.

3) शहरी गुणवता आश्वासन समन्वयक : वैद्यकीय पदवीधर (MBBS/ BAMS/ BUMS/ BHMS/ BDS) MPH/ MHA/ MBA सह आरोग्य सेवा प्रशासनात.

4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 12वी आणि DMLT

5) स्टाफ नर्स : GNM/ B.Sc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी/ नूतनीकरण प्रमाणपत्र अनिवार्य.

6) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी : विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेले इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहेत आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांचेकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकिय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 43 वर्षे.

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान :
1) पब्लीक हेल्थ मॅनेजर – रु. 32,000/-
2) एपिडेमियोलॉजिस्ट – रु. 35,000/-
3) शहरी गुणवता आश्वासन समन्वयक – रु. 35,000/-
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. 17,000/-
5) स्टाफ नर्स – रु. 20,000/-
6) बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी – रु. 18,000/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर.

Kolhapur Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देयक तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
google news gif

हे ही वाचा :

RRB Job : पश्चिम रेल्वे अंतर्गत भरती; पगार 63200 रूपये

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 39,481 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी!

माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत 176 जागांसाठी भरती

खेळाडूंसाठी सरकारी नोकरी संधी; आजच करा अर्ज!

पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत 50 जागांसाठी भरती

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत 40 जागांसाठी भरती

कोकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

नाबार्ड मध्ये 108 जागांसाठी भरती सुरु; पात्रता 10वी पास






संबंधित लेख

लोकप्रिय