Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडGood news : खडकवासला धरण १०० टक्के भरले, विसर्ग सुरू (video)

Good news : खडकवासला धरण १०० टक्के भरले, विसर्ग सुरू (video)

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण हंगामात प्रथमच १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातून मुठा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मध्यरात्री पासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Good news)

याशिवाय कोणीही नदीपात्रात कोणीही उतरु नये, नदीपात्रात साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावे. योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, अशा सूचनाही खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. (Good news)

यावर्षी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे.

त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. तसेच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे चारही धरणे भरून मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

संबंधित लेख

लोकप्रिय