NSS exam / राजेंद्रकुमार शेळके : पिंपळगाव सिद्धनाथ येथील जिल्हा परिषदेच्या पानसरेवाडी शाळा केंद्र- आगर मधील विभावरी संभाजी आहेर ही विद्यार्थीनी इ. ३ री शिकत असून तिने एन.एस.एस. परीक्षेत जिल्हयात ८ वा तर मंथन परीक्षेत केंद्रात तिसरा व राज्यात ४८ वा नंबर मिळवला आहे. NSS exam
अत्यंत छोट्या शाळेत शिकत असूनही तिने स्व मेहनतीवर यश प्राप्त केले आहे. तिला मार्गदर्शन वर्ग शिक्षिका स्वाती राजेंद्र बेल्हेकर यांनी केले आहे. तिचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सरपंच व सर्व ग्रामस्थ यांनी तिचा सत्कार करून तिचे अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत तिचे कौतुक केले.


हे ही वाचा :
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष
ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश
ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर
Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!
राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान
मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त
ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल