Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (ता.४) आढळले ६० करोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (ता.४) आढळले ६० करोनाचे रुग्ण

जुन्नर, ता.४ : जुन्नर तालुक्यात आज (ता.४) ६० करोनाचे रुग्ण आढळले. सध्या तालुक्यात ६४७ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ७०० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

नारायणगाव १२, पिंपळवंडी ५, ओतूर ४, जुन्नर नगर परिषद ४, आळेफाटा ३, साकोरी ३, आळे २, औरंगपुर २, निमगावसावा २, हिवरे तर्फे नारायणगाव २, वारूळवाडी २, वडगाव आनंद २, राजूर २ तर हडसर, खानगाव, आणे, बेल्हे, तांबे, शिंदे, उच्छील, कोपरे, मंगरूळ, येडगाव, आर्वी, कुरण, वडगाव सहानी, काले, येणेरे असे प्रत्येकी १ रूग्ण आढळले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय