Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (ता.५) आढळले ४२ करोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (ता.५) आढळले ४२ करोनाचे रुग्ण

जुन्नर, ता.५ : जुन्नर तालुक्यात आज (ता.५) ४२ करोनाचे रुग्ण आढळले. सध्या तालुक्यात ५९२ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ७०० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

नारायणगाव ४, वारूळवाडी ४, आळे ३, मंगरूळ ३, ओतुर ३, पिंपरी पेढार २, बेल्हे २, बांगरवाडी २, येडगाव २, पिंपळवंडी २, बोरी बुद्रुक २, जाधववडी २, जुन्नर नगर परिषद २ तर कोळवाडी आळे, आळेफाटा, कोपरे, जांबुळशी, निमदरी, कोळवाडी मढ, निमगाव तर्फे म्हाळुंगे, गुंजाळवाडी आर्वी, वैष्णवधाम असे प्रत्येकी एक रुग्ण आढळले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय