Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (ता.१३) आढळले ४ करोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (ता.१३) आढळले ४ करोनाचे रुग्ण

जुन्नर, ता.१३ : जुन्नर तालुक्यात आज (ता.१३) ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ४० करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज औरंगपूर ३, जुन्नर नगर परिषद १ असे एकूण ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय