जुन्नर, ता.१२ : जुन्नर तालुक्यात आज (ता.१२) ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ५४ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज आळे १, औरंगपूर १, ओतूर १, बोरी बु. १ असे एकूण ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.
जुन्नर तालुक्यात आज (ता.१२) आढळले ४ करोनाचे रुग्ण
- Advertisment -