जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागणीला २४ तासाच्या रिपोर्टनुसार २३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वेगाने होत असल्याचे दिसून येते.
मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आळे ४, कोल्हेवाडी १, पिंपरी पेंढार ५, आळेफाटा २, आपटाळे ३, घाटघर १, गोद्रे १, निर्गुडे २, पुर शिरोली २, सुरले ३, आणे ३, बेल्हे ५, गुळूंचवाडी २, गुंजाळवाडी बेल्हे १, शिंदेवाडी ३, पेमदरा १, इंगळुन २, हिवरे तर्फे मिन्हेर २, ढालेवाडी तर्फे मिन्हेर १, कोल्हेवाडी ३, मढ १, निर्मगिरी (तळमाची) ८, सांगनोरे १, तळेरान ३, वाटखाळे ४, औरंगपूर ७, मंगरूल १, निमगाव सावा ३, शिरोली तर्फे आळे २, पारगाव तर्फे आळे २, बोरी खुर्द २, सुलतानपूर १, हिवरे तर्फे नारायणगाव २, नारायणगाव ६, वारुळवाडी ११, ओझर ३, खोडद, येडगाव ५, ढलेवाडी २, पाचघर ६, ढोलवाड १, हिवरे खुर्द १, खामुंडी १, ओतूर १७, डिंगोर ४, नेतवाड ६, उदापूर २३, पिंपळवंडी ९, उंब्रज ४, कांदळी १, वडगांव कांदळी १, बोरी बुद्रुक २०, राजुरी ६, आमरापूर १, हापूसबाग १, शिरोली बुद्रुक १, गोळेगाव २, सावरगाव १, कुरण १, कुमशेत ३, गुंजाळवाडी आर्वी.४, वडागाव सहाणी २, कुसूर २, जुन्नर नगरपरिषद ७ यांचा समावेश आहे तर सात रुग्णांचा मृत्यू झाला.