Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (ता.११) आढळले २ करोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (ता.११) आढळले २ करोनाचे रुग्ण

जुन्नर, ता.११ : जुन्नर तालुक्यात आज (ता.११) २ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ६१ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज नारायणगाव १, जुन्नर १ असे एकूण २ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय