जुन्नर, ता.६ : जुन्नर तालुक्यात आज (ता.६) १८ करोनाचे रुग्ण आढळले. सध्या तालुक्यात ५४९ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ७०० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
जुन्नर ३, बोरी बु. ३, वारूळवाडी ३, उंब्रज २ – २ ओतूर १, राजुरी १, कांदळी १, आळेफाटा १, सोमतवाडी १, नारायणगाव १, पिंपरी पेंढार १ असे एकुण १८ रुग्ण आढळले.