राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११९ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ (प्रसूतीशास्त्र किंवा प्रसूतीतज्ञ), भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, फिजिशियन, सल्लागार, सर्जन, कान-नाक घसा सर्जन, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी (आयुष यूजी), वैद्यकीय अधिकारी (पुरुष) आरबीएसके, वैद्यकीय अधिकारी (महिला) आरबीएसके, फार्मासिस्ट, कर्मचारी नर्स, अकाउंटंट, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, कौन्सिलर, डेंटल हायजिनिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा