Tuesday, July 23, 2024
Homeकृषीविधवा शेतकरी महिलांना मिळणार मोफत खते व बियाणे - कृषिमंत्री दादा भुसे

विधवा शेतकरी महिलांना मिळणार मोफत खते व बियाणे – कृषिमंत्री दादा भुसे

पुणे : कोरोना काळात विधवा झालेल्या राज्यभरातील शेतकरी महिलांनाबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शेतीसाठी महिला शेतकऱ्यांचे योगदान हे अनन्यसाधारण आहे.

काळ्या मातीशी स्त्रीचे नाते हे फार जुने आहे. त्यामुळे सरकार देखील शेतकरी महिलांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी बऱ्याच योजना राबवतात. यातून महिलांचे स्वतःचे अस्तित्व टिकून राहते. मात्र शेतकरी महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो यासाठी सरकार उपाययोजना राबवण्यास प्रयत्नशील असते.

आता कोरोना काळात विधवा झालेल्या राज्यभरातील शेतकरी महिलांनाबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना त्यांच्या गरजेनुसार येत्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोफत खते आणि बियाणे देण्यात येईल. व यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचं प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

विशेष लेख : मासिक पाळी – अपवित्र आहे ? चला तर समजून घेऊ

महिलांसाठी खूशखबर : राज्य सरकार देणार १ रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन

10 वी पास आहात ? मुख्यालय पूर्व कमांड मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, 13 जून 2022 शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय