Sunday, May 5, 2024
Homeनोकरीपुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 22000...

पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 22000 रूपये पगाराची नोकरी 

VSI Sugar Pune Recruitment 2023 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (Vasantdada Sugar Institute, Pune) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 01 

● पदाचे नाव : संशोधन सहाय्यक (Research Assistant)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● मुलाखतीची तारीख : 2 मार्च 2023

● संपर्क : Dr. Kakasaheb Konde, Head, Professor & Technical Adviser 

Department of Alcohol Technology & Biofuels, Vasantdada Sugar Institute, Manjari (Bk.), Taluka: Haveli, District: Pune. PIN 412 307. 

Phone : 020-26902339/433

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय