Sunday, May 12, 2024
Homeनोकरीनाशिक येथे वाणी मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती 

नाशिक येथे वाणी मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती 

Vani Merchants Bank Nashik Recruitment 2023 : वाणी मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक नाशिक (Vani Merchants Co-operative Bank Nashik) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 02

पदाचे नाव : महाव्यवस्थापक, अधिकारी

शैक्षणिक पात्रता : B.Com/M.Com/MBA/CA/ICWA/CAIIB. / सदर पदावरील ५ ते १० वर्षांचा अनुभव अथवा ५ वर्षाचा सहकारी बँकेतील उच्च पदावरील व्यवस्थापकीय अनुभव, कर्ज वसुली. प्रशासन विभागाची इत्यंभूत माहिती सांभाळणारा असावा.

नोकरीचे ठिकाण : नाशिक 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/  ऑफलाईन

ई-मेल पत्ता[email protected] OR [email protected]

जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि वणी मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., वणी परिस, शिवाजीरोड, वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय