Wednesday, November 6, 2024
Homeनोकरीकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

UPSC Recruitment 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत विविध पदांच्या एकूण 161 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 161

• पदाचे नाव : ड्रग इन्स्पेक्टर, असिस्टंट कीपर, मास्टर इन केमिस्ट्री, मिनरल ऑफिसर, असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर, सीनियर लेक्चरर आणि व्हाईस प्रिन्सिपल.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : https://upsc.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात 517 पदांसाठी भरती, 1 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे 35 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

मेगा भरती : भारतीय पश्चिम रेल्वेत 3612 पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी !

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख

लोकप्रिय