Saturday, May 18, 2024
Homeनोकरीउल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 5 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची...

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 5 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

UMC Ulhasnagar Recruitment 2022 : उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Municipal Corporation) वैद्यकीय आरोग्य विभाग (Medical Health Department) अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission ) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 06

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टिबीएचव्ही.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : उल्हासनगर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय