Friday, December 27, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुक्यातील 'या' ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या, 'हे' असतील प्रशासक

जुन्नर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या, ‘हे’ असतील प्रशासक

जुन्नर / शिवाजी लोखंडे: तालुक्यातील जुलै अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्यात येणार आहे. जुन्नर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींची मुदत जुलै अखेर संपणार आहे.

ग्रामपंचायतींचे कामकाज करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करणे आवश्यक असते. 

■ प्रशासक निहाय ग्रामपंचायती खालीलप्रमाणे :

● ऐ. के. खांडेकर : अंजनावळे, चावंड, घाटघर, खुबी, पुर, सितेवाडी, जळवंडी, तळेरान, कोपरे, पारगाव तर्फे मढ, मांडवे.

● के. बी. मोरे : आंबोली, खानगाव, तांबे, तेजूर, उच्छिल, भिवाडे बु.

● आर. आर. मैड : आपटाळे, घंगाळदरे, उंडेखडक, गोद्रे, देवळे, हडसर, राजूर, इंगळून मैड.


संबंधित लेख

लोकप्रिय