संग्रहित छायाचित्र
कोल्हापूर : राज्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. कोल्हापूर जिल्हा महापूराच्या विळख्यात अडकले आहे. अशा परिस्थितीत राज्यात पूराबरोबरच दरडीचे संकट ओढवले आहे.
कोल्हापूरकडून किल्ले भूदरगडला जाणारा रस्ता खचला आहे. गडबिद्री या गावापासून पुढे जाणारा रस्ता खचला असून पोलिसांनी सहकार्य करण्याचे आचि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवहान करण्यात आले आहे.