Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यजिल्ह्यातील ८७ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह, वाचा सविस्तर

जिल्ह्यातील ८७ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह, वाचा सविस्तर

औरंगाबाद(दि.03) :जिल्ह्यातील 87 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14640 एवढी झाली आहे. त्यापैकी 10901 बरे झाले तर 484 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3255 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : 

मनपा हद्दीतील रुग्ण (49)

पीरबाजार, उस्मानपुरा (1), पहाडसिंगपुरा (1), अमृतसाई प्लाजा, रेल्वे स्टेशन परिसर (1), मिल कॉर्नर, पोलिस क्वार्टर (1), बन्सीलाल नगर (8), पद्मपुरा (2), एन दोन सिडको (1), बन्सीलाल नगर (2), भीमनगर, भावसिंगपुरा (1), ज्योती नगर (1), म्हसोबा नगर, जाधववाडी (1), विनायक नगर (2), सदाशिव नगर (4), ठाकरे नगर (2), विश्रांती नगर (2), गजानन कॉलनी (1), बालाजी नगर (11),  पद्मपुरा (1), मिल्क कॉर्नर (1), बीड बायपास (1), जिल्हा परिषद परिसर (1), अन्य (3) 

ग्रामीण भागातील रुग्ण (38)

सलामपूर, वडगाव (1), गणोरी, फुलंब्री (8), उपविभागीय रुग्णालय परिसर, सिल्लोड (1), शास्त्री नगर, वैजापूर (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), सिडको महानगर, वाळूज (1),  दौलताबाद (1), बाजार गल्ली, दौलताबाद (1), पाचोड, पैठण (3), खतगाव, पैठण (2), मारवाडी गल्ली, गंगापूर (3), लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर (1), शेंडेफळ, वैजापूर (1), गायकवाडी, वैजापूर (1), दत्त नगर, वैजापूर (1), काद्री नगर, वैजापूर (1), साळुंके गल्ली, वैजापूर (1), लोणी, वैजापूर (1), मनूर, वैजापूर (1), गुजराती गल्ली, वैजापूर (1), मुरारी पार्क, वैजापूर (1), डवला, वैजापूर (2), जाधव गल्ली, वैजापूर (1), अंबेगाव,गंगापूर (1)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय