Saturday, July 2, 2022
Homeनोकरीठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

Thane Municipal Corporation Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Mahanagarpalika) अंतर्गत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय करिता विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखती (Walk In Interview) चे आयोजन करण्यात आले असून उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 05

• पदाचे नाव : क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक आणि फार्मासिस्ट

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरी ठिकाण : ठाणे

• अधिकृत वेबसाईट :

     https://thanecity.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• निवड करण्याची पद्धत : मुलाखत

• मुलाखतीची तारीख : 30 मे 2022

• मुलाखतीचा पत्ता : के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा रूग्णालय, उस्मानाबाद येथे रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 24 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे थेट मुलाखतीद्वारे मोठी भरती, 24 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय