Taloda : १४ एप्रिल २०२४ रोजी बीलीचीपाडा येथे बिरसा फायटर्सच्या ३५८ व्या शाखेचे उद्घाटन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, ध्वजापाणी गाव अध्यक्ष डोंगरसिंग पावरा, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते. गांव अध्यक्षपदी वनसिंग पटले यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी किसन वसावे यांची निवड करण्यात आली. (Taloda)
कार्यकारिणीत सचिव बंडा पटले, कार्याध्यक्ष जयराम पटले, कोषाध्यक्ष जयसिंग वसावे, सहसचिव सुनिल पटले, महिला प्रतिनिधी कुंदाबाई पटले, संघटक जयसिंग वळवी, प्रसिद्धीप्रमुख माधव वसावे, सल्लागार गमा तडवी, सदस्य गवश्या भिल, सुभाष वसावे, विलास पटले, गुलाबसिंग पटले यांचा समावेश आहे.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, अशा शुभेच्छा सुभाष पावरा, तालुकाध्यक्ष तालुका शाखा तळोदा जिल्हा नंदूरबार यांनी दिल्या आहेत. भगवान बिरसा मुंडा की जय, विर एकलव्य की जय, क्रांतीवीर खाज्या नाईक की जय, लढेंगे और जितेंगे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.


हे ही वाचा :
अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल
निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित
अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे
युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष
ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश
ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर
Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!