Saturday, May 18, 2024
Homeनोकरीनागपूर येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत भरती

नागपूर येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत भरती

Railway Recruitment 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर (South East Central Railway, Nagpur) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेलद्वारे) पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : P-way Inspector, Bridge Inspector, Signal Inspector (सेवानिवृत्त कर्मचारी)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेलद्वारे) 

● ई-मेल पत्ता : [email protected]

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय